कोरोनाराष्ट्रीय

कोरोना : देशभरात टोलवसुली तात्पुरती स्थगित!

Pune City News:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर विविध पातळ्यांवर मोठे निर्णय घेतले जात आहेत. कोरोनामुळे देशातील टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून सांगितलंय.
देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात टोल नाक्यांमुळे काही प्रमाणात विलंब होत आहे. याची दखल नितीन गडकरी यांनी घेतलीय.
अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी देशातील सर्व टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याचं गडकरींनी जाहीर केलंय. यामुळे अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात होणार विलंम कमी दूर होईल अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्क केली

Related posts

पुणे शहरात ५६०० नवे रुग्ण !

Vishal Khandagale

कोविड केयर सॉफ्टवेअरचे प्रकाशन

Vishal Khandagale

“कामगारांना तात्काळ किमान वेतन द्या”: सर्वोच्च न्यायालय

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX