Pune City News

Author : Vishal Khandagale

https://punecitynews.com - 1639 Posts - 0 Comments
पुणे

हर्षवर्धन जाधव यांची येरवडा कारागृहात रवानगी

Vishal Khandagale
हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात...
पुणे

पेशव्यांच्या टांकसाळीच्या जागेतील गोपालकृष्ण मंदिराचा होणार जीर्णोद्धार 

Vishal Khandagale
दस्तुरखुद्द पेशव्यांचे सावकार असणाऱ्या दुर्लभशेठ यांच्या मालकीच्या जागेत असलेली टांकसाळनंतर तेथील गोपाळ कृष्ण मंदिरासह ‘समस्त बाराजाती गुजराती महाजन’ संस्थेच्या ताब्यात आल्यानंतर अनेक दशकांचा अडचणींच्या जंजाळातून जाऊन...
पुणे

शहरात दिवसभरात २९८ पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale
दिवसभरात २९८पाझिटिव्ह रुग्णांची वाढ आहे तर २७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज दिवसभरात पुण्यात ५ कोरोनाबाधित करोनाबाधीत रुग्णांचा...
पुणे

राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टीव्हलचे आयोजन

Vishal Khandagale
माय अर्थ फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या मार्फत जागतिक युवा दिना निमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, जैवविविधता,...
राष्ट्रीय

कुणाल कामराला 6 आठवड्यात बाजू मांडण्याचे आदेश

Vishal Khandagale
प्रसिद्ध कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी सर्वोच्च न्यायालय संदर्भात केलेल्या वादग्रस्त ट्वीटप्रकरणी आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयनं कॉमेडीयन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांना नोटीस...
पुणे

औंध मधील तीन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू !

Vishal Khandagale
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे....
राष्ट्रीय

सुदृढ आरोग्य माणसाचा मूलभूत हक्क; सुप्रीम कोर्ट

Vishal Khandagale
सुप्रीम कोर्टाने आज (दि.18 ) ऐतिहासिक टिप्पणी करत सुदृढ आरोग्य हा देशातील नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचं मत नोंदवलं. ‘राइट टू हेल्थ’ अंतर्गत सुदृढ आरोग्य प्रत्येकाचा...
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींसह तिघांना न्यायालयाचे समन्स

Vishal Khandagale
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तीनही आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. तिघांनाही ७ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी...
पुणे

रिक्षा पंचायतीचे विधान भवनाबाहेर “जागर उपोषण”

Vishal Khandagale
राज्य सरकारचे रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी रिक्षा पंचायतीच्या वतीने पुण्यातील विधान भवन बाहेर एक दिवसाचे “जागर उपोषण” करण्यात आले. सध्या रिक्षा चालकांची असलेली आर्थिक...
पुणे

भिमा कोरेगाव विजय स्तंभाला घरातुनच अभिवादन करा : राहुल डंबाळे

Vishal Khandagale
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही, सभांना, जाहिर कार्यक्रमांना तसेच स्टॉलसाठी कोणतीही परवानगी देण्यात येत नसल्याचे समजले असून दरवर्षी अत्यंत उत्सवाने, प्रचंड गर्दीने साजरा होणारा १ जानेवारी...