Author : Vishal Khandagale

https://punecitynews.com - 1642 Posts - 0 Comments
महाराष्ट्रराष्ट्रीय

भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी ; न्यायालयाने तिघांना ठरवलं दोषी

Vishal Khandagale
भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदोर न्यायालयाने आरोपी सेवक, चालक आणि केअर टेकरला दोषी ठरवलं आहे. त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका...
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पाषाण तलाव परिसरासाठी मास्टर प्लॅन तयार करावा !- खासदार वंदना चव्हाण

Vishal Khandagale
खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासह पाषाण तलाव परीसरात भेट देऊन पाहणी केली व तेथील जॉगिंग ट्रॅकची झालेली दुरव्यवस्था, तलावातील जलपर्णी...
पुणे

अंगणवाडी सेविकेच्या मुलांना मिळाले सानुग्रह सहाय्य निधी ५० लाख !

Vishal Khandagale
महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्प क्रमांक – १ पुणे या प्रकल्प कार्यालयातील...
पुणे

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

Vishal Khandagale
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस परेड मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली....
गुन्हे विषयकपुणेपुणे शहर

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार !

Vishal Khandagale
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार ! (Rape) केल्याची घटना पुणे शहरांत समोर आली आहे. हा प्रकार 2016 ते जानेवारी 2022 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी...
पुणेवडगावशेरी

संगमवाडी-टिंगरेनगर विस्तारित रस्त्याचे भूमिपूजन रामदास आठवले यांच्या हस्ते !

Vishal Khandagale
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या प्रयत्नातून  व आमदार सुनील टिंगरे यांच्या सहकार्यातून (अग्रसेन शाळा ते ई-कॉमर्स e-commerce चौक रस्त्याचे) संगमवाडी-टिंगरेनगर विस्तारित रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय...
पुणेपुणे शहर

खेड शिवापूर टोल नाक्यावर चाकरमानी व पर्यटक बेहाल !

Vishal Khandagale
पुणे शहर :- तीन दिवस सलग सुट्ट्या आल्याने चाकरमानी व पर्यटक आज बाहेर पडले. त्यामुळे सातारा रोड वरील  महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. खेडशिवापूर...
पिपरी चिंचवडपुणेपुणे शहर

पुणे शहरांत ऑटोरिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून होणार वाढ !

Vishal Khandagale
पुणे शहर :- पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात तीन आसनी ऑटो रिक्षांच्या भाडेदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या दि. 8 नोव्हेंबरपासून पहिल्या दीड...
पिपरी चिंचवडपुणे शहर

श्री अग्रसेन महाराज जयंती निमित्त सायकल रॅलीचे आयोजन

Vishal Khandagale
पुणे :-  श्री अग्रसेन महराज जयंती निमित्त अग्रवाल समाज फेडरेशन पुणे आणि श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणच्या वतीने पर्यावरणाचे संरक्षण आणि इंधन मध्ये बचत करण्याचा...
गुन्हे विषयकपुणे शहर

माजी सैनिकांच्या जमिनीवर उभारला अनधिकृत बांधकाम प्रकल्प “मंत्रा बिल्डर” झाला गुन्हा दाखल !

Vishal Khandagale
पुणे महापलिका हद्दीतील धानोरी येथील मुंजाबा वस्ती सर्वे क्रमांक २९ येथे “मंत्रा 29 गोल्ड कॉस्ट “ नावे बांधकाम प्रकल्पाचे काम चालू असून या मध्ये भारतीय...
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.