पत्रकार संघातर्फे सभासद आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध
पुणे आणि परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वीच आरोग्यसेवा वेळेत न मिळाल्यानेआपल्या एका सहकाऱ्याला जीव गमवावा लागला आहे . या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक...

