राष्ट्रीयसीमेवर मोठा तणाव : लष्करप्रमुख लेह दौऱ्यावरVishal KhandagaleSeptember 3, 2020 by Vishal KhandagaleSeptember 3, 20200209 वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) चीनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे आज अचानक दोन दिवसांच्या लेह दौऱ्यावर आहेत. दक्षिण पॅन्गाँग सरोवराजवळच्या भागात चीनच्या घुसखोरीचा...