राष्ट्रीय

…अशी भाषा शत्रूच्या देशातही वापरत नाही : शाहनवाज हुसैन

भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे नेते शाहनवाज हुसैन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हुसैन म्हणाले :

▪️ राहुल गांधींनी ज्या भाषेचा वापर केला तशी भाषा वापरून राहुल गांधी यांनी सर्व मर्यादा तोडल्या आहेत.

▪️ राहुल गांधी सतत ‘पंतप्रधान’ व ‘देश’ अशा दोघांचाही अपमान करत असून तसे शब्द शत्रू देशातील नेताही पंतप्रधान मोदींसाठी वापरत नाही.

दरम्यान, राहुल गांधींच्या पूर्वजांनी चीनसमोर आत्मसमर्पण करून देशाला मागे सारले असल्याचे भाजप नेते रविंदर रैना म्हटले आहेत.

Related posts

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा, कंगना ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Vishal Khandagale

मंत्री हेगडे यांच्यासह 17 खासदार पॉझिटिव्ह

Vishal Khandagale

मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस लॉकडाऊन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX