Pune City News
पुणेमहाराष्ट्र

आयुक्तांच पुणेकरांना आवाहन

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी हे सांगितलं.
खोकताना रुमाल तोंडासमोर घेवून खोकावे असं आवाहन पुण्याच्या आयुक्तांनी केलं. जर रुमाल नसेल तर त्यावेळी आपल्या शर्टच्या भाया तोंडासमोर घेवून खोकावे. आपल्या तोंडातील ड्रॉपलेट्स आजूबाजूला जे आहेत त्यांच्यापर्यंत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं ते यावेळी म्हणाले.

Related posts

कोरोना : देशातील संख्या 258 वरुन 298 वर!

Vishal Khandagale

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्प्यात

Vishal Khandagale

15 ऑक्टोबरपासून उघडणार थिएटर्स

Vishal Khandagale

Leave a Comment