पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

इराणमधून “234” भारतीय मायदेशात!

Pune City News:- कोरोनाने थैमान घातलेल्या इराणमधून 234 भारतीय मायदेशात दाखल झाले आहेत. त्यात 131 विद्यार्थी आणि 103 यात्रेकरू आहेत.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराण सरकार व तेथील भारतीय दुतावासाचे आभार मानले आहेत. इराणहून भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत आले. त्यानंतर ते जैसलमेरला रवाना करण्यात आले.
इराणमधून आलेल्या नागरिकांची प्रथम तपासणी केली जाणार आहे. जैसलमेरमधील लष्कराच्या स्वतंत्र कक्षात सर्वांची करोनाची तपासणी करूनच त्यांना सोडले जाणार आहे.

Related posts

देशात आढळला दुसऱ्यांदा कोरोना झालेला रुग्ण

Vishal Khandagale

‘EPFO’ आणि ‘ESIC’ च्या बदलांवर शिक्कामोर्तब

Vishal Khandagale

अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX