Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

कोरोना ग्रस्थ ! मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत!

Pune City News:- कोरोना विषाणू मुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. अशी घोषणा केंद्र सरकारने नुकतीच केली आहे.
भारतात कोरोना विषाणूने दोघांचा बळी घेतला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 82 जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे.
उपचारांनंतर 10 जण बरे झाले आहेत. कोरोनाचा उद्रेक पाहता देश, तसेच जगभरातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. अमेरिकेने तर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे.

Related posts

युवा उद्योजक पुनीत बालन यांची पुण्यातील चित्रपटसृष्टीतील कामगारांसाठी केली आर्थिक मदत

Vishal Khandagale

३ ऑगस्टला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

जीवनावश्यक वस्तू बाबत सुचना -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर

Vishal Khandagale

Leave a Comment