पुणेमहाराष्ट्र

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

STUDANT

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने जाहीर केल्या आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले आहे.

सुप्रीम कोर्टानं सीईटी घेण्यास अधिकृत परवानगी दिल्यानंतर आणि उच्च आणि तांत्रिक शिक्षण विभागाच्या सीईटी सेलनं परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत.

  •  तारखा पुढीलप्रमाणे :
    १) पीसीबी ग्रुप – १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ ऑक्टोबर २०२०
    २) पीसीएम ग्रुप – १२, १३, १४, १५, १६, १९, २० ऑक्टोबर २०२०

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येणार आहे.

उमेदवारांनी परीक्षेविषयीच्या अपडेट व सूचना जाणून घेण्यासाठी www.mahacet.org या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन सेलकडून करण्यात आले आहे.

Related posts

पुणे जिल्ह्यात १ लाख ७३ हजार ७४७ कोरोनाबाधित रुग्ण

Vishal Khandagale

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन

Vishal Khandagale

BDP जागांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी 

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX