Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

कोरोना उपचारांसाठी राज्यात 30 विशेष रुग्णालयांची घोषणा !

Pune City News:- कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. 2305 खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

अहमदनगर- जिल्हा रुग्णालय (100),
नाशिक-कुंभमेळा बिल्डींग व महानगरपालिका कठडा हॉस्पिटल अनुक्रमे (100) (70),
पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध (50),
औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय (100),
नंदूरबार- डोळ्यांचा दवाखाना (50),
धुळे- जिल्हा रुग्णालया शहारातील इमारत (50),
सातारा- सामान्य रुग्णालय (60)
ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी.बी बिल्डींग (100),
मीरा भार्इंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय (100),
वाशी- सामान्य रुग्णालय (120),
कल्याण डोंबिवली म.न.पा.- शास्त्री नगर दवाखाना (100),
रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (100),
सिंधुदुर्ग- नविन इमारत एएमपी फंडेड (75),
रत्नागिरी- सामान्य रुग्णालय व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे (100) (50),
हिंगोली- जिल्हा रुग्णालय (100),
हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (50),
लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय (50),
उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नविन इमारत (100),
उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (50)
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नविन इमारत (50),
नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने (50)
मुखेड उपजिल्हा रुग्णालय (50),
अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नविन इमारत (100),
वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (50),
बुलढाणा-स्त्री रुग्णालय नविन इमारत (100),
वर्धा- सामान्य रुग्णालय (50),
भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नविन इमारत (80) गडचिरोली- जिल्हा रुग्णालय (100)
इत्यादी…

Related posts

कोविड-१९ – नमुना तपासणीची क्षमता वाढवावी !

Vishal Khandagale

कोरोना: 27 लाखांचा सॅनिटायझर्स जप्त !

Vishal Khandagale

50 लाखांच्या खंडणीची मागणी!

Vishal Khandagale

Leave a Comment