कोरोनाराष्ट्रीय

5 एप्रिल रोजी मला फक्त 9 मिनिटं द्या : पंतप्रधान

Pune City News :- अंधार छेदून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. या आधांरातून कोरोनाला हरवण्यासाठी प्रकाशाला चारी दिशेला सोडयचं आहे.
या रविवारी कोरोना संकटला प्रकाश दाखवायचा आहे. 5 एप्रिल रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटं घरातील सर्व लाईट बंद करून घराच्या दरवाज्यावर किंवा बाल्कनीत मेणबत्ती, दिवा लावावे.घरातील सर्व लाईट बंद असेल सर्वजण एक एक दिवा लावेल त्यावेळी प्रकाश चारी बाजूनं पडेल आणि आपण सर्वजण सोबत असल्याची भावना निर्माण होईल.यावेळी असा संकल्प करा की, “आपण सोबत आहे. यावेळी कोणीही एकत्र यायचे नाही. सोशल डिस्टसिंग तोडायचं नाही.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टसिंग हा एकमेव उपाय आहे.

Related posts

सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार !

Vishal Khandagale

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 2 हजार दंड

Vishal Khandagale

पुणे महापालिकेचे उपायुक्त श्री. संदीप कदम यांचे वतीने शहरातील तळागाळातील नागरिकांसाठी दिले ….

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX