कोरोनापुणे

कोरोना : भाजपा चे सर्व नगरसेवक एक महिन्याचे मानधन कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देणार!

Pune City News:- कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज पुणे शहर भाजपच्या वतीने पुणे शहराध्यक्ष मा.आमदार जगदीश मुळिक यांनी फेसबुक live व्दारे निर्णय जाहिर केला

● जगदीश मुळिक:- आज शहर भाजपच्या वतीने आम्ही एक निर्णय घेतला आहे.त्यानुसार पुणे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘भाजपा आपदा कोष’मध्ये जमा करणार आहेत.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी या निधीचा विनियोग करण्यात येणार आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=248427106329312&id=238969169627523

Related posts

कोरोना:-23 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द !

Vishal Khandagale

.तरआम्हालाही आत्महत्या कराव्या लागतील

Vishal Khandagale

सर्व राज्यात लॉकडाऊन !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX