पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

कोरोना:-23 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द !

महाराष्ट्रातला कोरोनाचा पहिला बळी गेला आणि त्यानंतर खबरदारी म्हणून सरकारकडून आजच्या कॅबिनेटमध्ये महत्वाचे निर्णय झाले.
सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी झाल्याशिवाय या आजारावर मात करण कठीण असल्यामुळे मुंबईतील लोकल सेवा स्लो-डाऊन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला.
सध्या मुंबईतील रेल्वे स्टेशनवर नेहमीपेक्षा गर्दी कमी असली तरीसुद्धा सरकारकडून खचाखच भरणाऱ्या लोकलच्या बाबतीत निर्णय घेतले गेले.
23 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

रद्द रेल्वे :
मुंबई-पुणे-मुंबई निझामाबाद,
नागपुर-मुंबई,
पुणे-नागपुर,
भुसावळ-नागपुर

यासारख्या लांबपल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या 17 ते 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

Related posts

पुणे शहरातील कामगार व अडकलेल्या नागरिकांना महत्वाची सुचना !

लवकरच पुण्यात तिसरी महानगरपालिका

Vishal Khandagale

महाराष्ट्रात 23 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX