कोरोनामहाराष्ट्र

कोरोना: महाराष्ट्रात ‘यामुळे’ अचानक वाढले रुग्ण

Pune City News :- महाराष्ट्रात आज सायंकाळपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 230 वर होता मात्र त्यांनतर अचानक यामध्ये 72 रुग्णांची भर पडली असून हा आकडा आता 302 वर पोहोचला आहे.
‘यामुळे’ अचानक वाढले रुग्ण :-
▪️ आज सायंकाळनंतर 72 रुग्णांची भर पडली असली तरी हे एकाएकी संसर्ग झालेले कोरोना रुग्ण नसून गेल्या काही दिवसांतील अहवाल आज प्राप्त झाल्याने हा आकडा वाढला आहे.खासगी रुग्णालयांमधील दाखल रुग्णांचे अहवाल प्राप्त होऊन यातील 72 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

करोनाचा संसर्ग वाढत असून, मुंबईत गेल्या 24 तासांत 59 रुग्णांची नोंद झाली असून राज्यात एकूण 77 नव्या रुग्णांची भर पडल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान, राज्यात अचानक एवढ्या संख्येने कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढल्याने कोरोनाचा फैलाव वेगात होत असल्याचे दिसून येत आहे.

Related posts

15 जूनपासून महाराष्ट्रात लालपरी पुन्हा धावणार !

Vishal Khandagale

आतापर्यंत परदेशातील १९७२ नागरिक महाराष्ट्रात परत

Vishal Khandagale

पहिली भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद १५ जुलै पासून

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.