Pune City News :- 
पुणे शहर तील “माय लॅब डिस्कवरी सोल्यूशन्स कंपनी” ला (COVID-19) या कोरोना विषाणू चाचणी संच तयार करण्यासाठी व्यवसायिक उत्पादन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळवणारी देशातील एकमेव कंपनी ठरली आहे कंपनी च्या संचालकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की कोरोना विषाणू ची चाचणी संच बनवण्याची Mylab PathoDetect COVID-19 Qualitative PCR kit. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटना (CDSCO) ने परवानगी दिली आहे. कंपनी ने दावा केला आहे की, एक चाचणी संचा पासून 100 लोकांची तपासणी होऊ शकते. सदर उत्पादन बाजारात उपलब्ध झाल्यास खाजगी लॅब मध्ये एका दिवसात 100 कोरोना विषाणू च्या चाचण्यांची तपासणी होऊ शकते
कंपनी चे मुख्य संचालक मा.हसमुख रावल यांनी सांगितले की राज्य व केंद्र सरकार यांच्या पाठींब्यावर उत्पादन MAKE IN INDIA बनवण्यात भर देण्यात आला आहे याला जागतिक आरोग्य संघटने ने व अमेरिका स्थित “सेंटर फॉर डिसीज कंट्रोल” (CDC) च्या नियमावली नुसार खूप कमी वेळात विकसित करण्याची विक्रमी नोंद केली आहे कोरोना विषाणू चाचणी संच स्थानिक पातळीवर बनवण्यासाठी 3/4 खर्च कमी होणार आहे .
previous post
next post

