Pune City News
कोरोनापुणे

पाच रूग्ण कोरोनामुक्तीच्या मार्गावर : महापौर मोहोळ

Pune City News :- पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यानी फेसबुक live द्वारे ही माहीती दिली.
पुण्यातील दाम्पत्य कोरोनामुक्त तर आणखी पाच रूग्ण कोरोनामुक्तीच्या मार्गावर…महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त असलेले पुण्यातील दाम्पत्य डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच या दाम्पत्यानंतर कोरोनाग्रस्त आढळलेल्या तीन जणांची १४ दिवसांच्या उपचारांनंतरची पहिली चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. त्यांनाही उद्याच डिस्चार्ज होऊ शकेल. तर आणखी दोघे लवकरच कोरोनामुक्त होत आहेत.
आपल्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर्स, सहायक, परिचारिका, कर्मचारी, सफाई कामगार आणि सुरक्षारक्षक यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद ! केले .

Related posts

कोरोना : ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम यांनी केली पाहणी

Vishal Khandagale

कौतुकास्पद मोहीम! कहाणी सांगा; बक्षीस मिळवा!

Vishal Khandagale

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ ….

Vishal Khandagale

Leave a Comment