Pune City News
राष्ट्रीय

कोरोना विषाणू एचआयव्ही सारखाच…

Pune City News:- कोरोना विषाणू कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या विषाणू सोबतच जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटने चे मायकल जे रेयान (कार्यकारी संचालक) यांनी बुधवारी दिला आहे.

▪️बाकी विषाणूंप्रमाणे कोरोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही.

▪️त्यासाठी त्यांनी HIV च्या विषाणूचे उदहारण दिले. HIV चा विषाणू आजही अस्तित्वात आहे.तसेच कोरोना व्हायरस नेमका कधी निघून जाईल ते सांगता येणार नाही.

▪️HIV चा विषाणू अजूनही नष्ट होऊ शकलेला नाही. पण ज्यांना या विषाणूची लागण झाली त्यांना उत्तम आरोग्य राखून दीर्घायुष्य कसे लाभेल ते मार्ग आपण शोधले. या दरम्यान आपल्याला वास्तवाचा स्वीकार केला पाहिजे. करोना विषाणूचा आजार कधी संपेल ते आपल्याला ठाऊक नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts

आरक्षण मूलभूत अधिकार नाही; सुप्रीम कोर्ट

Vishal Khandagale

शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला वैमानिक!

Vishal Khandagale

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 17 वर

Vishal Khandagale

Leave a Comment