कोरोनामहाराष्ट्र

कोरोनाबाधितांच्या संपर्कात शहरातील 337 जण !

Pune City News:- सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबाच्या संपर्कात 337 नागरिक आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.सांगली येथील इस्लामपूरमधील काल १२ रुग्ण कोरोनोबाधित आढळल्याने शहरात एकाच खळबळ उडाली आहे.याच पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने तात्काळ बैठक बोलावून इस्लामपूर शहर तीन दिवस कडकडीत बंद करण्यात आले आहे.दरम्यान, या कालावधीत फक्त मेडिकल एक दिवसाआड सुरु असून शहरातील बँका पतसंस्था बंद ठेवण्याचे आवाहनदेखील कलेले आहे.

Related posts

राज्यपालांकडून राज्य सरकारचे कौतुक

Vishal Khandagale

कोरोना: महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचे स्वयंसेवी संस्था/सोसायट्यांना मदतीचे आवाहन.

Vishal Khandagale

राज्यात चोवीस तासांत 80 पोलिसांना कोरोना…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX