पुणे

जिल्ह्यात १ लाख ३२ हजार २९३ रुग्ण बाधित..

SOURBH RAO

PUNE CITY NEWS :- पुणे जिल्ह्यात १ लाख ३२ हजार २९३ कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. त्यातील १ लाख ७१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

तसेच ॲक्टीव रुग्ण संख्या २८ हजार ४३१ इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण ३ हजार १५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

मृत्यूचे प्रमाण २.३८ टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७६.१३ टक्के आहे. पुणे जिल्ह्यात २ हजार ७२४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

 

Related posts

३ सप्टेंबरपासून ‘पीएमपील ‘ची बस वाहतूक सुरु करण्याचा निर्णय !

Vishal Khandagale

कोरोना : उपायांसाठी 50 लाख रुपयांचा निधी : खासदार गिरीष बापट

Vishal Khandagale

आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधीतून 50 लक्ष रुपये कोरोना उपाययोजने साठी !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX