Pune City News:- निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशी दिली गेली. या चौघांची तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपींना फाशीचे वृत्त समाज माध्यमांवर पहाटेपासून व्हायरल झाले होते. देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर वृत्तवाहिन्यांनी या घटनेचे वृत्त प्रसारणासाठी नवी दिल्ली येथील तिहार तुरुंगाबाहेर गर्दी केली होती.
previous post
next post

