कोरोनापिपरी चिंचवड

‘त्यांचा’ शोध लावण्यात प्रशासनाला यश

Pune City News :- दिल्ली येथील निजामुद्दीन तब्लिक च्या धार्मिक कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहरातील सहभागी झालेल्या 33 पैकी 23 जणांचा महापालिका प्रशासनाने शोध लावण्यात यश आले आहे.तसेच 10 जण संबंधित पत्त्यावर रहायला नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली आहे. त्या सापडलेल्या २३ जणांची तपासणी केली असता, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या निजामुद्दीन भागात झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत.त्यात परदेशातून आलेल्यांची संख्या देखील मोठी होती. अशी माहिती समोर आली होती. त्यात या कार्यक्रमा गेलेले काही कोरोनाबाधित झाले होते.त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे तपासनिअंती निदर्शनास आले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड मधील २३ जणंच कार्यक्रमास गेल्याचे समोर आले आहे.

Related posts

पाकिस्तानात लॉकडाऊन शक्य नाही : पंतप्रधान इम्रान खान

Vishal Khandagale

ससून हॉस्पिटल मधील निवासी डॉक्टर “संपावर” जाण्याचा इशारा !

Vishal Khandagale

राज्य सरकाचा नवा आदेश, 1 एप्रिलपासून सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकेत

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX