महाराष्ट्र

तर अधिक कठोर पावले उचलणार….!

Pune City News:- लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांनी आम्हांस कठोर निर्णय घेण्यास भाग पडू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
परदेशातील कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या लक्षात घेऊन आता तरी नागरिकांनी आतातरी शहाणं व्हावे.जनतेने जीवाचा खेळ खेळून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या, डॉक्टर, मेडिकल कमर्चारी, पोलीस, सफाई कर्मचारी यांचा सन्मान राखावा.जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी करणे बंद करून कोरोनविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावे. जनतेने घराबाहेर पडून गर्दी सुरूच ठेवल्यास परिस्थितीचा पुनर्विचार करून कठोर निर्णय घ्यावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts

राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन योग्य ; मुख्यमंत्री

Vishal Khandagale

एल्गार परिषदेला राज्य सरकारची परवानगी

Vishal Khandagale

“पुणे बंद व मूक मोर्चा” वाहतुकीत बदल !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX