गुन्हे विषयकपुणे

दुसऱ्या मजल्यावरून गतीमंद मुलीला खाली फेकलं !

कोथरूड परिसरातील डावी भुसारी कॉलनीमधील एका मतिमंद मुलींच्या संस्थेमध्ये १४ वर्षीय गतीमंद मुलीने ३३ वर्षीय गतीमंद तरुणीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून, तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कोथरुड परिसरात गतीमंद मुलांची एक विशेष शाळा आहे. त्या ठिकाणी मुलं खेळत असताना हा सर्व प्रकार घडला आहे. इमरातीच्या दुसऱ्या मजल्यावरून मुलीली खाली ढकलून देण्यात आलं.

इमारतीवरून ही मुलगी खाली पडताच घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related posts

कोरोना: सीबीएसईच्या परीक्षेस स्थगिती

Vishal Khandagale

पुण्यातील ‘रेमडीसीविर’चा तुटवडा दूर करा : महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

748 गावांमध्ये राजकीय धुरळा

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX