पुणे

पुणे शहरात कोरोनाचे तीन बळी….

Pune City News:- पुणे शहरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. आज (मंगळवारी) 3 जणांचा ससून रुग्णालयात पुन्हा कोरोनाने बळी गेला आहे. हे सर्व नागरिक ६० ते ७५ या वयोगटातील आहेत. मृतांमध्ये २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

ससूनमध्ये आज येरवड्यातील ७२ वर्षीय आणि ६४ वर्षीय पुरुषाचा तर, बिबवेवाडीतील ७५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आज मृत्यू झालेल्या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त हृदयरोग, हायपरटेन्शन, डायबेटीस, उच्चरक्तदाब, किडनी विकार व इतरही आजार होते.
ससूनमध्ये आतापर्यंत ९३ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Related posts

येरवडा कारागृहातून दोन कोरोना बाधित कैद्यांचे पलायन

Vishal Khandagale

पालखी सोहळ्यावर कोरोना चे सावट !

Vishal Khandagale

आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधीतून 50 लक्ष रुपये कोरोना उपाययोजने साठी !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX