Pune City News
पुणे

कै. सौ. हिराबाई गलांडे फ़ाऊंडेशन व भाजपाच्या वतीने “इमर्जंसी ऑक्सिजन किट” वाटप !

वडगांवशेरी मतदारसंघांत विविध सोसायट्या व परिसरातील आजारी, गरजू नागरिकांना मोफत “इमर्जंसी पोर्टेबल ऑक्सिजन किट“ फाऊंडेशन चे अध्यक्ष मा. महेंद्र गलांड़े यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले.

या “इमर्जंसी ऑक्सिजन किट“ मुळे वयस्कर व्यक्ती यानां दम लागणे,श्वास घेण्यास त्रास होत असेल तर साधारण 30 मीनंटा पर्यत ऑक्सिजन मिळून ते उपचारासाठी हॉस्पिटल पर्यंत आजारी रूग्ण यानां साह्य होत आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1132167333846221&id=100011588945657

 

Related posts

पुणे शहरातील कामगार व अडकलेल्या नागरिकांना महत्वाची सुचना !

छत्रपती. शिवाजी महाराजांना अजित पवारांचे वंदन

Vishal Khandagale

कोरोना : हॉस्पिटलमध्ये खाटा राखून ठेवा; केंद्र सरकारचे आदेश

Vishal Khandagale

Leave a Comment