Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

पुणे शहरातील व्यापार बंद!

आज सोमवार दि.16 मार्च, रोजी, पुणे व्यापारी महासंघाच्या झालेल्या बैठकीत करोना व्हायरस चा प्रसार रोखण्यासाठी* पुणे शहरातील किरकोळ व् घाऊक व्यापारी पुढिल 3 दिवस( 17,18,19मार्च) म्हणजेच मंगलवार,बुधवार,गुरुवार रोजी स्वयंस्फूर्तीने आपला व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.ह्या प्रसंगी फेडरेशनशी संलग्न असलेल्या सर्व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी हजर होते.सर्व व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी व् सभासदांनी सूचित करण्यात येते की पुणेकर नागरिकांच्या,आपण व् आपल्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपली दुकाने बंद राहतील याची दक्षता घ्यावी.

सदर बंद मधुन जीवनावश्यक वस्तू व औषधे वगळण्यात आलेली आहेत.
पुणे व्यापारी महासंघ.

Related posts

DRDO कडून ‘पृथ्वी’ बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी

Vishal Khandagale

रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी ‘काळा दिवस’ – रेस्टॉरंट असोसिएशन

Vishal Khandagale

आज 193 वा “गनर्स डे”

Vishal Khandagale

Leave a Comment