पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

मनसेचा मेळावा रद्द

महाराष्ट्र आणि मुंबईवर कोरोनाचं सावट पाहता मनसेचा यावर्षीचा गुढीपाडवा मेळावा रद्द केला आहे.
मनसेने परिपत्रक काढून येत्या 25 मार्चला होणारा मनसेचा मेळावा रद्द करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

दरवर्षी गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा होत असतो. परंतू या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मनसेने हे पाऊल उचललेलं आहे.
दरम्यान, दरवर्षी शिवाजी पार्कवर हजारोंच्या संख्येने राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी मनसैनिक जमत असतात.
मात्र यंदाच्या मेळाव्यावर कोरोनाचं सावट असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मनसेने मोठं पाऊल उचललेलं आहे.

Related posts

…तर ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार

Vishal Khandagale

“या” दिवशी शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद !

Vishal Khandagale

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणाला पावसाचा इशारा

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX