पुणे

३५ दिवसांचा संघर्ष करत नवजात बाळाची कोरोनावर मात

PUNE CITY NEWS :- पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाने ३५ दिवसांचा संघर्ष करत कोरोनावर मात केली आहे. अशी वेगळी घटना पुण्यात पहायला मिळाली आहे.

  •   आई जर कोविड-१९ पॉझीटीव्ह असेल तर त्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत होते.
  •   हा आजार आईकडून बाळास जाईल की नाही या बाबत असलेले कमी ज्ञान. कोरोना व्हायरस हा आईकडून बाळास होण्याचे प्रमाण जगभर वाढत आहे.
  •  अशा अतिशय कमी केसेस आहेत. सुदैवाने जगभर बहुतांश वेळा कोविड १९ पॉझीटीव्ह आईचे बाळ हे कोणत्याही लक्षणाशिवाय जन्मलेले आहेत.
  •  त्यामुळे या प्रकारामुळे भारती हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अभिनंदन करत आभार मानले आहेत.

Related posts

क्रेडाई पुणे मेट्रोकडून महापालिकेच्या दळवी रुग्णालयात अद्ययावत अतिदक्षता विभाग !

Vishal Khandagale

पुणे शहर परिसरात पावसाची हजेरी

Vishal Khandagale

स्वर्गीय लतिका ताई साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त “आरोग्य शिबिर” !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX