कोरोनागुन्हे विषयकपुणे शहर

शहरातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविला ; पोलीस आयुक्तांची माहिती

पुणे शहर :-  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लॉकडाऊनमध्ये १५ मे पर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती ट्विट करुन दिली आहे. त्यामूळे पुण्यात आता १५ मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे

तसेच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. आंतरराज्य आणि आंतर जिल्ह्यात प्रवास करायचा असेल तर ई पास अत्यावश्यक आहे. आतापर्यंत जवळपास ९ हजार जणांना डिजिटल पास देण्यात आले आहेत. जर अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घरात सुरक्षित रहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related posts

कोरोना: पुणे महानगरपालिका घराजवळ भाजीपाला (तरकारी) उपलब्ध करून देणार !

Vishal Khandagale

आज रात्रीपासून असणार विकेंड लॉकडाऊन

Vishal Khandagale

निजामुद्दीन मरकज मध्ये हजर तरुणाचा बेजबाबदारपणाचा फटका ; ४० डॉक्टरांना कोरोनाचा धोका

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX