पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

शिवसेनेने संसद भवनाच्या आवारात साजरी केली शिवजयंती !

प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वाभिमान जागविणारे,छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिल्लीच्या संसद भवनाच्या आवारात साजरी करण्यात आली. माननीय लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला व संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना खासदारांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

Related posts

खासदारांनी साधला उपेक्षितांशी संवाद

Vishal Khandagale

संचारबंदी झुगारून मंडईत गर्दी

Vishal Khandagale

मुळशी धरणग्रस्तांनी केले टाटा कंपनीच्या पुतळ्याचे दहन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX