Pune City News
मनोरंजनराष्ट्रीय

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली आहे.

मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे.

सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान अधिक तपासासाठी मुंबई पोलिस सुशांतच्या घरी पोहोचले आहेत.

वृत्तानुसार सुशांतच्या सेवकाने पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली आहे.

सिनेकरिअर : काय पो चे!, एम. एस. धोनी, राबता, वेलकम टू न्यूयॉर्क, छिचोरे, दिल बेचारा, पीके, डिटेक्टिव्ह बोमकेश बक्षी, शुद्ध देशी रोमान्स, केदारनाथ, सोनंचिरिया या चित्रपटांमधून त्याने अभिनय केला आहे.

Related posts

देशात आढळला दुसऱ्यांदा कोरोना झालेला रुग्ण

Vishal Khandagale

पुणे शहरात भारतातील प्रथम मोबाइल सॅनीटायजेशन युनीट व्हँन

Vishal Khandagale

शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला वैमानिक!

Vishal Khandagale

Leave a Comment