पुणे

आपले शहर बनले देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले….

PUNE CITY NEWS :- सोमवारी १,९३१ कोरोनाबाधित रुग्ण पुणे शहरात आढळल्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत राजधानी दिल्लीलाही पुणे शहराने मागे टाकले आहे.

  •  रुग्णसंख्या : १,७५,१०५ एवढी पुण्यातील एकूण रुग्णसंख्या झाली असून १,७४,७४८ एवढी दिल्लीची रुग्णसंख्या असल्याने पुणे शहर हे देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले शहर बनले आहे.
  • अ‍ॅक्टिव्ह रुग्ण : देशातील एकूण रुग्णसंख्या ३६ लाखांच्या पार पोहोचली आहे. देशातील सर्वाधिक ५२,१७२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुण्यात आहेत. जे मुंबईतील २०,००० आणि दिल्लीतील १५,००० यांच्यापेक्षा खूपच अधिक आहेत.
  •  मृत्यू : पुणे जिल्ह्यात आजवर ४,०६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,१८,३२४ रुग्ण बरे झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Related posts

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी

Vishal Khandagale

राज्यातील पोलिसांचे उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Vishal Khandagale

संपूर्ण तालुका क्वारंटाईन(विलींगीकरण)!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX