Pune City News
कोरोनापुणे

एक लाख कापडी मास्कचे वाटप…

Pune City News:- पुणे शहर तहसील कार्यालयातर्फे पुणे शहरातील दाट लोकवस्तीच्या कंटेन्मेंट झोनमध्‍ये वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित 1 लाख पांढरे सुती कापडी मास्कचे मोफत वाटप करण्‍यात आले आहे. अशी माहिती तहसीलदार तृप्‍ती कोलते पाटील यांनी दिली.

विशेष म्‍हणजे हे मास्क रोज घरी स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येणार आहेत. किमान वर्षभर वापरता येतील इतका उत्‍कृष्‍ट दर्जा या मास्‍कचा आहे. जिल्हा प्रशासनातर्फे तहसिल कार्यालय पुणे शहरकडून उपलब्‍ध झालेल्या एक लाख रियुजेबल मास्कचे मनपा क्षेत्रीय कार्यालयामार्फत कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना मोफत वितरण करण्‍यात आले आहे.

Related posts

नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस तर्फे “डॉक्टर आपल्या दारी” उपक्रम सुरु !

Vishal Khandagale

वारजेत ४५ मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे शरद पवारसाहेबांच्या हस्ते अनावरण

Vishal Khandagale

राज्यपालांचे आज शहरात आगमन

Vishal Khandagale

Leave a Comment