● पुणे शहरात दिवसभरात 3463 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
● दिवसभरात 2584 रुग्णांना डिस्चार्ज.
● कोरोनाबाधीत 30 रुग्णांचा मृत्यू. 05 रूग्ण पुण्याबाहेरील.
● 621 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
● एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 254686
● ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 30832
● एकूण मृत्यू – 5191
● आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 218663
● आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 17633

