Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

कोरोना: 14 दिवस विलंगिकरनात : 2500 संशयितांची यादी तयार !

Pune City News:- पुणे जिल्हा परिषद (झेडपी), पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) चे अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकांनी आतापर्यंत 2,500 लोकांना ओळखले आहे ज्यांना त्यांच्या घरात 14 दिवस विलंगिकरनात घालवणे आवश्यक आहे.
१ मार्च रोजी पर्यंत घरी कुणाला विलंगिकरनात ठेवण्याचे व ठरवण्याची यंत्रणा नव्हती. तिन्ही संस्थाची संयुक्त टीम तयार झाली तेव्हा मात्र हे बदलले. झेडपी कार्यालयाच्या सहाव्या मजल्यावर कार्यालय उभारण्यात आले आहे .
हे अधिकारी मोठ्या प्रमाणात परदेशातून आलेल्या लोकांवर लक्ष केंद्रित करत आहेत. या यादीमध्ये असे लोक आहेत ज्यांना कोरोना विषाणुची लक्षणे आहेत. तसेच या यादीत ज्या नागरिकांची नावे आहेत ज्यांची नावे शहरातील डॉक्टरांनी संशयास्पद घटनांमध्ये दिली आहेत.

Related posts

औषध विक्रीसाठी आता वेळ आणि दिवस ….

Vishal Khandagale

पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

50 लाखांच्या खंडणीची मागणी!

Vishal Khandagale

Leave a Comment