पुणे

पुणे शहरातील पाणी पुरवठा गुरुवारी दुरुस्ती कारणास्तव बंद !

TAP

गुरूवार दिनांक १०/०९/२०२० पर्वती जलकेंद्र पंपींग रॉ वॉटर पंपींग तसेच वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी.पंपींग, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपींग येथील विद्युत/पंपींग विषयक
व स्थापत्य विषयक अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे संपूर्ण पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवणेत येणार आहे.

(मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग पुणे महानगरपालिका)

 

Related posts

संचारबंदी चे आदेश: पुणे पोलीस

Vishal Khandagale

कोरोना : ४ नवीन रुग्ण आढळले!

Vishal Khandagale

पिंपरीत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा खून; सहा अल्पवयीन आरोपींना अटक

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX