Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

कोरोना; प्लॅटफॉर्म तिकिटात तब्बल पाच पटीने वाढ

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये, यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांऐवजी तब्बल 50 रुपये करण्यात आले आहे.
फलाटावरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो,तो टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल पाच पटीने वाढवण्यात आले आहे.
मध्य रेल्वेवरील मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागात प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्यात आले आहे.

Related posts

कायदा अपंग: फाशीमुळे भावना संपुष्टात

Vishal Khandagale

कोरोना: तिसऱ्या टप्प्यात ; महाराष्ट्रने स्वत:चे केले विलगीकरण !

Vishal Khandagale

बाजारात मोदी मास्क; नागरिकांकडून भन्नाट प्रतिसाद !

Vishal Khandagale

Leave a Comment