पुणे

सफाई कामगारांना राशन कीट वाटप : युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहुल शिरसाट

Pune City News:- पुणेशहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहुल शिरसाट याच्या वतीने वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील विमाननगर येथील सफाई कामगार आपले आरोग्य निरोगी रहावे म्हणून स्वतःहाचे आरोग्य धोक्यात घालून कोरोना सारख्या संकटाच्या काळात सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडणारे 50 सफाई कामगारांना आपण समाजाचे देणे लागतो याची जबाबदारी घेऊन मदत नाही तर कर्तव्यरूपी राशन कीट वाटप


महाराष्ट्र एन.एस.यु.आय चे अध्यक्ष मा.अमीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कैलास थवमाळ,राहुल मेमजादे, सतीश चौधरी, किरण पाटोळे, फैय्याज शेख उपस्थित होते.

Related posts

वडगाव शेरी येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

Vishal Khandagale

पुण्यात मनसे चा “भाजी बास्केट” उपक्रम

Vishal Khandagale

पुणे विभागातून १२८ रेल्वे रवाना !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX