Pune City News
राष्ट्रीय

पंतप्रधानांचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून ट्रेंडिंगवर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७० वा वाढदिवस आहे. यंदा भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला सोशल नेटवर्किंगवर मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मोदींचा वाढदिवस सुरु झाल्यानंतर रात्री बारानंतर काही तासांत

  • #राष्ट्रीयबेरोजगारीदिवस तसेच आणि
  • #NationalUnemploymentDay हे हॅशटॅग भारतामध्ये ट्रेण्ड होऊ लागला आहे.
  •  या दोन्ही हॅशटॅगवर १० लाखांहून अधिक ट्विट करण्यात आलेत.
  •  कोरोनाच्या कालावधीमध्ये लाखो लोकांचे रोजगार गेले असून देशातील बेरोजगारांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे.
  •  मोदी सरकारने दिलेली आश्वासनांची आठवण करुन देत अनेकांनी #राष्ट्रीय बेरोजगारी दिवस हा हॅशटॅग वापरुन मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

Related posts

नक्षलवाद्यांनी जवानांची बस भूसुरुंग स्फोटाने उडवली, 5 जवान शहीद

Vishal Khandagale

गर्व आहे… निर्भयाची आई गहिवरली!

Vishal Khandagale

“लॉकडाऊन 5.0” मध्ये जाणून घ्या काय बंद राहणार काय सुरू!

Vishal Khandagale

Leave a Comment