पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

परदेशवारी नाही तरीही “करोना” लागणची लक्षणे !

PUNE CITY NEWS:- पुण्यातील एका महिलेला करोनाची लागण झाली असून त्यांनी परदेशवारीही केली नसल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, त्यांनी एका लग्न समारंभात उपस्थिती लावली होती. त्यानंतरच त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
पुण्यातील ४२ वर्षीय महिला एका लग्नासाठी गेली होती. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने, एका खासगी रुग्णालयात करण्यात आलं. त्याठिकाणी त्यांची तपासणी केली असता त्यांना करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. सध्या त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सुरुवातीला त्यांची स्वाइन फ्लू आजाराची तपासणी करण्यात आली. मात्र, पुढील तपासणी केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

Related posts

कोंढव्यात अवैध दारू विक्रेत्याच्या घरात १ कोटी ८५ लाखांची रोकड जप्त !

Vishal Khandagale

पुणे शहरातील शिवभोजन केंद्रामध्ये गरजूंना लाभ !

Vishal Khandagale

आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX