Pune City News
कोरोनापिपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड मध्ये ” COVID-19 TEST BUS” दाखल !

Pune City News:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संशयित रूग्णांची चाचणी करण्याकरीता ‘कोवीड-19 टेस्ट बस’ आजपासून नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आली


या बसच्या उदघाटन मा. खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या हस्ते झेंडा दाखूण करण्यात आले या प्रसंगीमा महापौर उषा(उर्फ)माई ढोरे
मा.आमदार महेशदादा लांडगे,मा.आयुक्त श्रवण हर्डीकर,
मा.उपमहापौर तुषार हिंगे, मा.स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, मा. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे,मा.अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

Related posts

लॉकडाऊनची शक्यता! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार

Vishal Khandagale

बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्ट’च्या संचालक पदाचा राजीनामा!

Vishal Khandagale

कोविड-१९ – नमुना तपासणीची क्षमता वाढवावी !

Vishal Khandagale

Leave a Comment