Pune City News
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात निर्बंधामुळे 24 तासात ‘कोरोना’चे 2538 नवीन रुग्ण

पुणे शहर :-  24 तासात 2538 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 4351 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरांत आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 2 हजार 655 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 54 रुग्ण शहरातील आहेत तर 16 रुग्ण शहरा बाहेरील आहेत. आतापर्यंत 6 हजार 554 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 4 हजार 351 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 48 हजार 681 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (सोमवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 16 हजार 112 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 47 हजार 420 इतकी आहे. त्यापैकी 1371 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Related posts

सिरम इन्स्टिट्यूट येथे भीम आर्मी मिशनचे निषेध आंदोलन!

Vishal Khandagale

पुणे-लोहगाव विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द

Vishal Khandagale

मुळ पुण्याचे असलेले डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांना संशोधन क्षेत्रातील पुरस्कार

Vishal Khandagale

Leave a Comment