Pune City News
कोरोनापुणे

पुणे शहर कॉंग्रेस व युवक कॉंग्रेस कडून अन्न धान्य वाटप!

Pune City News:- पुणे शहरांत वाढता कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव व लॉकडाऊन मुळे गोरगरिबांना खुप मोठ्या अडचणी चा सामना करावा लागत आहे.यामुळे पुणे शहर काँग्रेस कमिटी चे सदस्य राजेंद्र शिरसाठ व युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष राहूल शिरसाठ याच्या संयुक्त विद्यमानाने 100 गरजू कुटुंबियांनसाठी राशन व भाजीपाला वाटप करण्यात आला.
यावेळी सतीश चौधरी,किरण पाटोळे,दिनेश खरगुंळे,संदिप जगताप, राकेश शिरसाट व इतर उपस्थित होते.

Related posts

‘महाराष्ट्रात आणखी आठ स्पेशल ट्रेन

Vishal Khandagale

आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी ५ हजार रुपये !

२१०० कर्मचाऱ्यांना पगारच नाही

Vishal Khandagale

Leave a Comment