Pune City News
पुणे

आमदार सुनिल टिंगरे चे केंद्रीय समिती सदस्या सोबत कोरोना बाबत चर्चा!

Pune City News:- आज केंद्र सरकारचे विशेष पथकाचे अतिरिक्त सचिव श्री संजय मल्होत्रा,पुणे विभागीय आयुक्त श्री म्हैसकर,पुणे जिल्हाधिकारी श्री नवल किशोर राम व पुणे शहरातील व जिल्हाचे सर्व खासदार व आमदार समवेत व्हिडिओ काॅन्फ्रेंसींगद्वारे कोरोना विषाणु (कोवीड19) च्या परिस्थिती वर चर्चा झाली.येरवडा भागात ९० हून आधिक कोरोनाबाधित(कोवीड19) रुग्ण आढळले आहेत. सदर येरवडा भागातील अनेक गंभीर समस्या या व्हिडिओ काॅन्फ्रेंसींगद्वारे मांडल्या.

https://www.facebook.com/529344313799536/posts/3085516304848978/

Related posts

कोरोना: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील तपासणी अहवाल

Vishal Khandagale

पुण्यात २२ पोलिस अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकाने सन्मान !

Vishal Khandagale

“महाराष्ट्र सरकार” मेघा भरतीचा मुहर्त ठरला

Vishal Khandagale

Leave a Comment