Pune City News

Category : खडकवासला

कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणेपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरमहाराष्ट्रवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

“पुणे बंद व मूक मोर्चा” वाहतुकीत बदल !

Vishal Khandagale
पुणे शहर :- दिनांक १३ / १२ / २०२२ रोजी विविध राजकिय पक्ष व संघटनांकडुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात पुणे बंद...
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणेपुणे कॅंटोन्मेंटवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

अखिल भारतीय अग्रवाल परिषदेच्या अग्रोदय महाअधिवेशनात लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची उपस्थिती

Vishal Khandagale
पुणे – संपूर्ण भारतातील 10 कोटी अग्रवाल वंशजांची एकमेव राष्ट्रीय प्रातिनिधिक संघटना असलेल्या अखिल भारतीय अग्रवाल संमेलनातर्फे आयोजित अग्रोदय महाअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 24 डिसेंबर...
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पाषाण तलाव परिसरासाठी मास्टर प्लॅन तयार करावा !- खासदार वंदना चव्हाण

Vishal Khandagale
खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासह पाषाण तलाव परीसरात भेट देऊन पाहणी केली व तेथील जॉगिंग ट्रॅकची झालेली दुरव्यवस्था, तलावातील जलपर्णी...
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

मोदी सरकार हे जनतेची लुटमार करणारे सरकार – रमेश बागवे

Vishal Khandagale
पुणे शहर – मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती भरमसाट वाढविल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या आदेशावरून आज...
खडकवासलागुन्हे विषयकपुणे शहर

डुक्कर खिंड परिसरात भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

Vishal Khandagale
पुणे शहर :- वारजे डुक्कर खिंड परिसरात भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याचा प्रकार घडला आहे. (शनिवारी) आज  दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बांधकाम व्यवसायिक...
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

शहरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

Vishal Khandagale
पुणे शहर :- शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर या जलकेंद्रांमध्ये काही दुरुस्ती कामांमुळे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी दिनांक 20 मे रोजी बंद राहणार...
खडकवासलापुणे शहर

शहरात २४ तासात वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची आत्महत्या

Vishal Khandagale
पुणे शहर :- कात्रज भागात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या...
CORONA HELPकोरोनाखडकवासलापुणे शहर

वारजे-माळवाडी येथे 100 बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

पुणे शहर :- ‘कोरोना’ विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफसह पहिल्या फळीतील कोरोना योध्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. ‘कोरोना’ संसर्गाच्या वाढत्या काळात वारजे-माळवाडी येथील कोविड सेंटरच्या...
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहर युवक कॉग्रेसचे “अन्नछत्र” होणार सुरु !

Vishal Khandagale
पुणे शहर :- कोरोनाच्या संकट काळात  नागरिकांना अनेक विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अन्न,औषध तसेच इतर गरजेच्या वस्तूंचा तुटवडा किंवा असुविधा यांच्यामुळे रुग्ण आणि...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

1 मे नंतर देखील लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांनाच प्राधान्य : महापौर मोहोळ

Vishal Khandagale
पुणे शहर :- पुणे महानगरपालिकेने १ में नंतर देखील ज्येष्ठ नागरिकांच प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून...