Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुण्यात रात्री २ वाजता “अग्नीतांडव”

काल मध्यराञी 2 वाजता जुनी वडारवाडी, पांडवनगर पोलिस चौकीनजीक असणारी किमान 30 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्या नेतृत्वाखाली 15 अग्निशमन वाहने तसेच अग्निशमन अधिकारी व जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले.त्यामुळे मोठा धोका टळला.

Related posts

आरक्षण मूलभूत अधिकार नाही; सुप्रीम कोर्ट

Vishal Khandagale

पुणे स्टेशन व ताडिवाला रोड “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

पुणे जिल्ह्यात २ लाख ६ हजार २९० कोरोनाबाधित रुग्ण

Vishal Khandagale

Leave a Comment