पुणे

मराठा आरक्षण आंदोलन; खटले मागे घेण्याचा निर्णय

मराठा आरक्षण आंदोलनातील गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधवांनी आंदोलन केलं होतं.

यासाठी मूक मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रभर काढण्यात आले होते. या दरम्यान काही खटले दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, गंभीर स्वरुपाचे खटले नसलेले सर्व खटले रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

Related posts

पुणे शहर युवक कॉंग्रेस कडून “अर्णब गोस्वामी” विरुद्ध गुन्हा दखल करण्याची मागणी!

Vishal Khandagale

कोरोना: महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचे स्वयंसेवी संस्था/सोसायट्यांना मदतीचे आवाहन.

Vishal Khandagale

पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाची महत्त्वाची सूचना

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX