Pune City News
पुणेमहाराष्ट्र

‘महाराष्ट्रात आणखी आठ स्पेशल ट्रेन

मध्य रेल्वेने सणासुदीच्या दिवसात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रातून मुंबई ते कोल्हापूरसह आणखी आठ गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

  •  बहुतांशी वातानुकूलित एक्सप्रेसचा समावेश आहे. या गाडय़ांचे आरक्षण 9 आणि 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
  •  गर्दीच्या हंगामात लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
  •  या आठ गाडय़ामध्ये मुंबई-कोल्हापूर स्पेशल डेली, मुंबई -लातूर सुपरफास्ट स्पेशल आठवडय़ातून चार दिवस,
  •  पुणे-नागपूर एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन, पुणे-अजनी एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन, पुणे-अमरावती एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन,
  •  अजनी-पुणे एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन, कोल्हापूर-गोंदिया स्पेशल डेली ट्रेन, मुंबई-नांदेड स्पेशल डेली ट्रेनचा समावेश आहे.

Related posts

महाराष्ट्रात संचारबंदी लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील

Vishal Khandagale

जम्बो कोविड सेंटरची मुदत संपली – महापौर

Vishal Khandagale

गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप : राघवेंद्र बाप्पु मानकर

Vishal Khandagale

Leave a Comment