Pune City News
कोरोनापुणे

रीजनल ख्रिश्चन सोसायटी च्या वतीने धान्यवाटप !

Pune City News:- कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपुर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने लॉकडाऊन असल्यामुळे पोटभरन्याचे मोठे संकट उदभवलेल्या गोरगरीब व मजूर लोकांचे अन्न पाण्यावाचून हाल होऊ नये यासाठी “रिजनल खिरश्चन सोसायटी” च्या वतीने दापोडी मध्ये धान्यवाटप करण्यात आले.गहू, तांदळ आदी जीवनावश्यक धान्य वाटपासाठी सोसायटीचे प्रदेशाध्यक्ष ब्र प्रशांत केदारी प्रदेशाध्यक्ष नितिन रतन गायकवाड यांनी पुढाकार घेतला. थॉमस पारखे ,मॅकी डेसा,विंसेंट साळवे,दिपक साळवे,किरण केदारी,अतुल धिवार, लुकास जाॅनसन यांच्या सहकार्याने गरजवंत कुटूंबांना धान्य देऊन मदतीचा हात पुढे केला व फादर वाल्टर यांनी प्रार्थना करून आशिर्वाद दिला

Related posts

पुणे शहर युवक कॉंग्रेस कडून “अर्णब गोस्वामी” विरुद्ध गुन्हा दखल करण्याची मागणी!

Vishal Khandagale

पुणे शहरात व्हेंटिलेटरअभावी शास्त्रज्ञाचा मृत्यू

Vishal Khandagale

“श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने तुकाईमाता देवस्थान प्रवेशक्षेत्राचे सुशोभीकरण

Vishal Khandagale

Leave a Comment